Mi Tula Tu Mala (Honar soon Mi Hya Gharachi ) Lyrics

मी तुला तू मला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी, नाही कळले कधी

नाही कळले कधी, जीव वेडावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी,  धुंद हूरहुर ही श्वास गंधावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी…..

मी तुला तू मला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी, नाही कळले कधी

तू काळी कोवळी साजिरी गोजिरी
चिंब ओल्या सरी घेत अंगावारी
स्वप्न भासे खरे स्पर्श होता खूळ आ
ओळखू लागलो तू मला मी तुला, धुंद हूरहुर ही श्वास गंधावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी…..

शब्द झाले मुके बोलती पैंजणे
उतरले गालिया सोवरी चांदणे
पाहाताना तुला चंद्र ही लाजला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी…..

नाही कळले कधी, जीव वेडावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी,

मी तुला तू मला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी, नाही कळले कधी

तू मला मी तुला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी, नाही कळले कधी

Advertisements

September Harvests

September has brought with it bounty of produce.

20130813_015810052_iOS

Carrots, broccoli shoots, tomato, pepper and frilly lettuce

 

20130817_171447906_iOS

Assortment of carrots, beets, kale and beans

20130823_232729711_iOS

Multi colored beans

20130902_013124867_iOS

Broccoli shoots, colored tomatoes and bens, cucumber and purple tomatillo!

20130907_221011474_iOS

More cucumbers and tomatoes!

20130912_175812338_iOS

Tomatoes, beans, peppers and Methi

 

Happy gardening!